बेळगाव : बेळगाव शहरातील व ग्रामीण भागातील महिलांसाठी कर्नाटक शासनाने अंगणवाडी भरतीचे आदेश महिला व बालकल्याण विभागा तर्फे अधिसूचना प्रकाशित केली आहे. अंगणवाडी विविध पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत पात्र व इच्छुक उमेदवार 14 ऑगस्ट 2021 पर्यंत अर्ज दाखल करू शकतात. उच्च पदासाठी शैक्षणिक योग्यता दहावी. वयोमर्यादा 18 ते 35 वर्षे (विकलांग व्यक्तीसाठी 10 वर्ष अधिक). सहायक पदासाठी शैक्षणिक योग्यता चवथी ते नववी. वयोमर्यादा 18 ते 35 वर्षे. संबंधित अंगणवाडीच्या वॉर्ड अथवा ग्राम हद्दीतील रहिवासी महिला त्या पदासाठी पात्र आहेत .
अधिक माहितीसाठी व अर्ज करण्यासाठी चवाट गल्ली बेळगाव येथील, सुनिल जाधव सेवा केंद्रात मोफत मार्गदर्शन, मोफत अर्ज दाखल करण्यात येईल.
मोबाईल 9964370261 येथे सम्पर्क करा.
अर्ज भरण्यासाठी लागणारी कागदपत्रे