Tuesday , March 3 2026
Breaking News

हिंडलगा ग्राम पंचायत अध्यक्ष नागेश मन्नोळकर यांचा मोबाईल जप्त

Spread the love


बेळगाव : कंत्राटदार संतोष पाटील आत्महत्या प्रकरणी उडुपी पोलिसांनी पुन्हा एकदा बेळगावात तपास सुरु केला आहे. हिंडलगा ग्राम पंचायत अध्यक्ष नागेश मन्नोळकर यांचा मोबाईल ताब्यात घेऊन पोलिसांनी चौकशी चालवली आहे. त्यात नागेश मन्नोळकर यांनी संतोष पाटील यांच्या घराची जनरल पॉवर ऑफ ऍटर्नी घेतल्याचे स्पष्ट झाले होते. ही जीपीए का घेतली? त्यासाठी संतोष पाटील यांना किती पैसे दिले होते आदी प्रश्न विचारून उडुपी पोलिसांनी तपास चालविला आहे. त्याचप्रमाणे त्यांचा मोबाईल जप्त केला आहे.

About Belgaum Varta

Check Also

पोलिसांच्या मार्गदर्शक सूचीचे पालन करा : पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांचे आवाहन

Spread the love  बेळगाव : होळी व रंगपंचमी सणादरम्यान कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून शहरात चोख …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *