बेळगाव : दुरुस्ती कामामुळे मंगळवार दि. ३१ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ६ पर्यंत शहर व उपनगरात वीजपुरवठा खंडित होणार आहे, अशी माहिती हेस्कॉमने दिली आहे. धर्मवीर संभाजी चौक, किर्लोस्कर रोड, कडोलकर गल्ली, मारुती गल्ली, गोवावेस, मराठा कॉलनी, एस. व्ही. कॉलनी, काँग्रेस रोड, पहिले रेल्वेगेट, नेहरु रोड, सावकर रोड, रॉय रोड, रानडे रोड, आगरकर रोड, दुसरे रेल्वे गेट, हिंदूनगर, राणा प्रताप रोड, रविंद्रनाथ टागोर रोड, गुडसशेड रोड, सोमवार पेठ, मंगळवार पेठ, बुधवार पेठ, गुरुवार पेठ, शुक्रवार पेठ, देशमुख रोड, हिंदवाडी, खानापूर रोड, इंद्रप्रस्थनगर, केएचबी कॉलनी, रेल्वेस्टेशन, शिवाजी रोड, रेडिओ कॉम्पलेक्स, पाटील गल्ली, टिळक चौक, देशपांडे गल्ली, बसवन गल्ली, कॉलेज रोड, केळकर बाग, समादेवी गल्ली, रामलिंगखिंड गल्ली, बापट गल्ली, बुरुड गल्ली, गणपत गल्ली, विनायक रोड, लक्ष्मी टेकडी, नानावाडी, आश्रयवाडी, शास्त्रीनगर, एसपीएम रोड, कपिलेश्वर रोड, हुलबत्ते कॉलनी, शहापूर खडेबाजार, कचेरी गल्ली, कोरे गल्ली, मिरापूर गल्ली, सराफ गल्ली याभागात वीज पुरवठा खंडित होणार आहे.
Belgaum Varta Belgaum Varta