बेळगाव : जून 1986 मध्ये हिंडलगा, बेळगुंदी आणि बेळगाव परिसरात कन्नडसक्तीविरोधी आंदोलन झाले. या आंदोलनात पोलिसांनी केलेल्या गोळीबारात 9 जणांना हौतात्म्य प्राप्त झाले. या हुतात्म्यांना भावपूर्ण आदरांजली वाहण्यासाठी 1 जून 2022 रोजी सकाळी 8.30 वाजता हुतात्मा स्मारक हिंडलगा येथे वेळेवर हजर राहावे, असे आवाहन शहर महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष श्री. दीपक दळवी यांनी केले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta