बेळगाव : लिंगराज पी यु कॉलेजचा विद्यार्थी महेश मदन बामणे याने बारावीच्या परीक्षेत कला शाखेमध्ये घवघवीत यश संपादित केले असून त्याला ६०० पैकी ५७७ गुण मिळाले आहेत. तो बेळगाव शहरातुन पहिला आला असून जिल्ह्यात तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने अर्थशास्त्रमध्ये १०० पैकी १०० गुण घेतले असून भूगोल मध्ये ९९ गुण घेतले आहेत.
Belgaum Varta Belgaum Varta