मराठी विद्यानिकेतनमध्ये साने गुरुजी स्मृतिदिन साजरा
बेळगांव : मराठी विद्या निकेतन बेळगावमध्ये 11 जून 2022 रोजी मराठी विद्यानिकेतन येथे साने गुरुजी स्मृतिदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
शाळेचे शिक्षक नारायण उडकेकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक गजानन सावंत, मुख्याध्यापक इंद्रजीत मोरे आणि इतर सर्व शिक्षक व विद्यार्थी पालक व्यवस्थापक मंडळाचे पदाधिकारी सदस्य व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta