बेळगाव : वाढत्या उष्णतेमुळे पर्यावरणाची हानी होत आहे. पर्यायाने निसर्गाचा समतोल ढासळत चालला आहे. निसर्गाचा समतोल अबाधित राखण्यासाठी निसर्गाची हानी न करता आपल्यपरिने प्रत्येकाने अबाधित ठेवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असे विचार जीएसपीएल कंपनीचे संचालक श्री. आर. व्ही. पाठक यांनी मांडले. जीएसपीएल कंपनीच्या वतीने आयोजित केलेल्या वनमहोत्सव प्रसंगी श्री. डी. ए. उघाडे, जोतिबा चौगुले, हेमंत भीमशी आदि उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta