बेळगाव : बेळगाव रेल्वे ओव्हर ब्रिजवरून दररोज हजारो वाहने पास होत असतात तसेच सकाळी मॉर्निंग वॉकला हजारो लोक येत असतात ब्रिजच्या बाजूला भरपूर प्रमाणात काँग्रेस गवत उगवलेले आहे अशा वाढलेल्या काँग्रेस गवतामुळे ब्रिजला हानी पोहोचते हे त्याचबरोबर एखाद्या व्यक्तीच्या अवयवाला लागले तर खूप मोठ्या प्रमाणात खाज येते. कोणतीही अनुचित घटना घडण्या आधी हे गवत काढावे अशी मागणी जायन्ट्स प्राइड सहेली च्या अध्यक्षा आरती शहा यांनी या व्हिडिओद्वारे केली आहे.
Check Also
राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या पुतळ्यांकडे राज्य सरकारचे अक्षम्य दुर्लक्ष
Spread the love बेळगाव : राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या अध्यक्षतेखाली बेळगावात काँग्रेस अधिवेशन पार पडले त्याला …