Wednesday , March 4 2026
Breaking News

रांगोळीतून रेखाटली ‘पंढरपूरची वारी’!

Spread the love

बेळगाव : रांगोळीतून आषाढी एकादशी निमित्ताने गेली 2 वर्ष झाली कोरोनाचे महासंकटाने वारकरी संप्रदायाची ओढ लागली असल्याने यावर्षी श्री विठ्ठल व वारकरी भक्त ‘पंढरपूरची वारी’ (भेटी लागी जीवा) यांचे 2 फूट बाय 3 फूट आकाराची रांगोळी रेखाटलेली आहे. बेळगावचे रांगोळी कलाकार फोटोग्राफर अजित महादेव औरवडकर यांनी ज्योती फोटो स्टुडिओ वडगावमध्ये रेखाटलेली आहे. वारकरी भक्त, नागरिकांसाठी प्रदर्शन पहाण्यासाठी खुला आहे. सकाळी 9 ते सायंकाळी 8 पर्यंत आहे. सदर दि. 15 जुलै पर्यंत खुली आहे. रांगोळीसाठी लेक कलेचा वापर करण्यात आले आहे. रांगोळीसाठी 11 तासांचा वेळ लागला आहे.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव जिल्हा न्यायालयात बॉम्बच्या अफवेने खळबळ

Spread the love  बॉम्ब शोध पथकाची तपासणी ; सुरक्षा कडक बेळगाव : बेळगाव येथील जिल्हा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *