
बेळगाव : बेळगावातील काँग्रेसच्या प्रभावशाली नेत्यांनी आज केपीसीसी अध्यक्ष डी. के. शिवकुमार यांच्या बंगळुरू येथील निवासस्थानी भेट देऊन सध्याच्या राजकीय घडामोडींवर चर्चा केली.
बेळगाव ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर, विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी आणि आमदार प्रकाश हुक्केरी यांनी आज डी. के. शिवकुमार यांची त्यांच्या बंगळुरू येथील निवासस्थानी भेट घेऊन सध्याच्या राजकीय घडामोडींवर सविस्तर चर्चा केली. यावेळी माजी मंत्री विनय कुलकर्णीही उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta