बेळगाव : बेळगाव येथील बँक ऑफ बडोदामध्ये स्थापना दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रम रामदेव गल्लीतील बँकेच्या सभागृहात आयोजित करण्यात आला होता. यावेळी सिनियर ब्रँच मॅनेजर, ब्रँच मॅनेजर तसेच बँक कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी सुरेश कुरेन्नावर सिनियर ब्रँच मॅनेजर, प्रदीप शिंदे, बाळा बाळतीमल्हा, आनंद सुगटे, सौ. दुर्गा चौगुले, श्रीधर हालनवर, ओंकार शिंदे, बसवराज, राघवेंद्र तसेच निवृत्त कर्मचारी दिवाकर शेट्टी, सन्नाप्पा सत्यन्नावर निवृत्त असिस्टंट मॅनेजर, बी. वाय. चौगुले, गणपती जगटकर आदी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta