Wednesday , March 4 2026
Breaking News

माधुरी जाधव फाउंडेशनच्यावतीने निराधार केंद्रात स्वातंत्र्य दिन साजरा

Spread the love

 

बेळगाव : माधुरी जाधव फाउंडेशन यांच्या वतीने जुने बेळगाव येथील निराधार केंद्रात 75 वा अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. यावेळी केंद्रातील नागरिकांनी “बोलो भारत माता की जय” अशी घोषणा देऊन मोठ्या उत्साहाने साजरा केला.

यावेळी माधुरी जाधव यांनी ध्वज व जिलेबी वाटप करून सर्वांना शुभेच्छा दिल्या. यावेळी आरती निपाणीकर, संतोष तळीपत्तार, विनय पाटील, कोमल काकतीकर व केंद्रातील सर्व मंडळी हे सर्व उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव जिल्हा न्यायालयात बॉम्बच्या अफवेने खळबळ

Spread the love  बॉम्ब शोध पथकाची तपासणी ; सुरक्षा कडक बेळगाव : बेळगाव येथील जिल्हा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *