Wednesday , March 4 2026
Breaking News

एकवीस महिन्याच्या बालिकेचे राष्ट्रप्रेम!

Spread the love

 


बेळगाव : संपूर्ण देश अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिन साजरा करत आहे. “हर घर तिरंगा” योजनेला प्रतिसाद देत देशवासियांना 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्टपर्यंत स्वातंत्र्यदिन साजरा केला. यामध्ये कोनवाल गल्ली येथील नागरिक संजय देसाई यांची कन्या तेजस्वी संजय देसाई या चिमुरडीने देखील आपल्या घरी स्वातंत्र्यदिन साजरा केला. तिचा हा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या बलिकेचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव जिल्हा न्यायालयात बॉम्बच्या अफवेने खळबळ

Spread the love  बॉम्ब शोध पथकाची तपासणी ; सुरक्षा कडक बेळगाव : बेळगाव येथील जिल्हा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *