बेळगाव : गणेश चौक टिळकवाडी येथील गणेश मंडळाची मुहूर्तमेढ आज 19/8/22 रोजी नगरसेवक श्री. आनंदराव चव्हाण यांच्या हस्ते रोवण्यात आली.
याप्रसंगी मंडळाचे पदाधिकारी वेंकटेश सरनोबत, अरूण पतार, उदय मुडलगीरी, नारायणराव पै, दौलत शिंदे, दयानंद हिशोबकर, वसंत हेब्बाळकर, संकेत कुलकर्णी, चेतन भाटी, वेंकी कामत, अंकुश कामत, संकेत कुलकर्णी आणि इतर पदाधिकारी हजर होते.
Belgaum Varta Belgaum Varta