बेळगाव : बेळगाव शहर व परिसरातील सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची महत्वाची बैठक आज सोमवार दि. 29 ऑगस्ट 2022 रोजी संध्याकाळी 6-00 वाजता सिद्ध भैरवनाथ जोगेश्वरी मंदिर पाटील गल्ली (शनी मंदिर समोर) बेळगाव येथे बोलाविण्यात आली आहे.
अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर, सरचिटणीस महादेव पाटील, कार्याध्यक्ष रणजित चव्हाण – पाटील यांनी कळविले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta