बेळगाव : गोल्फ कोर्स परिसरात बिबट्या दर्शन झाल्यापासून परिसरातील शाळा अनेक दिवसांपासून बंद असलेल्या २२ शाळा सोमवारपासून (५ सप्टेंबर) नेहमीप्रमाणे सुरू होणार असल्याचे शिक्षण विभागाचे उपसंचालक बसवराज नलतवाड यांनी सांगितले.
आता शाळा सुरू झाल्या असून, शाळा नेहमीप्रमाणे सुरू होणार आहेत. मुलांच्या सुरक्षेबाबत पालक आणि शाळांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, असे ते म्हणाले.
Belgaum Varta Belgaum Varta