Tuesday , March 3 2026
Breaking News

सौन्दत्तीचे आमदार आनंद मामनी उपचारासाठी चेन्नई येथील रुग्णालयात दाखल

Spread the love

 

सौन्दत्ती : सौन्दत्ती मतदारसंघाचे आमदार, विधानसभा उपसभापती आनंद मामनी यांना आरोग्य तपासणीसाठी चेन्नई येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मधुमेहामुळे त्यांच्यावर काही दिवसांपूर्वी चेन्नई येथे उपचार करण्यात आले होते आणि डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला होता. त्यांना मुलाच्या घरी विश्रांती घेत होते. आणि त्यांना दुसर्‍या तपासणीसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गुरुवारी पुन्हा तपासणी केल्यानंतर त्यांना रुग्णालयातून सोडण्यात येईल, असे डॉक्टरांनी सांगितले. कोणतीही अडचण नसल्याचे मामनी कौटुंबिक सूत्रांनी सांगितले.

About Belgaum Varta

Check Also

पोलिसांच्या मार्गदर्शक सूचीचे पालन करा : पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांचे आवाहन

Spread the love  बेळगाव : होळी व रंगपंचमी सणादरम्यान कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून शहरात चोख …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *