बेळगाव : बेळगाव तालुकास्तरीय टॅलेंट फाउंटन स्पर्धा नुकत्याच पार पडल्या. एस. पी. एच. भारतेश कन्नड माध्यमिक शाळेची विद्यार्थिनी कृतिका सूरज नायका हिने भाषण स्पर्धेत प्रथम पारितोषिक पटकावले असून तिची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
शाळेचे प्रशासक ए. ए. सनदी यांनी कृतिकाला मार्गदर्शन केले होते. शाळा व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष श्री. राजेंद्र रामगोंडा व मुख्याध्यापिका सौ. ज्योती मिरजकर यांनी कृतिकाचे अभिनंदन केले.
Belgaum Varta Belgaum Varta