बेळगाव : 1 नोव्हेंबर काळ्या दिनाची रूपरेषा ठरविण्यासंदर्भात मध्यवर्ती म. ए. समितीच्या सभासदांची महत्वपूर्ण बैठक मंगळवार दिनांक 11 ऑक्टोबर 2022 रोजी दुपारी तीन वाजता मराठा मंदिर खानापूर रोड बेळगाव येथे बोलावण्यात आली आहे. मध्यवर्ती म. ए. समितीच्या सर्व सभासदांनी वेळेवर हजर राहावे, असे आवाहन कार्याध्यक्ष माजी आमदार श्री. मनोहर किणेकर यांनी केले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta