बेळगाव : बेळगाव शहर महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक सोमवार दि. 17 ऑक्टोबर 2022 रोजी सायंकाळी 5 वाजता रंगूबाई भोसले पॅलेस रामलिंगखिंड गल्ली बेळगाव येथे बोलावण्यात आली आहे. 1 नोव्हेंबर “काळादिन” संदर्भात तसेच इतर महत्वाच्या विषयावर यावेळी चर्चा करण्यात येईल. समितीचे पदाधिकारी, नागरिक, युवा कार्यकर्ते यांनी वेळेवर हजर राहावे, असे आवाहन महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta