Saturday , March 7 2026
Breaking News

सीमा समन्वय मंत्र्यांचा उद्याचा बेळगाव दौरा रद्द होण्याची शक्यता

Spread the love

 

राज्य सरकार माघार घेणार?

बेळगाव : कर्नाटक-महाराष्ट्र सीमावाद आणखी चिघळू नये, यासाठी चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देसाईंचा मंगळवारचा दौरा होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

मंत्र्यांना तूर्त दौऱ्यावर न जाण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचना दिल्याची माहिती, सीमाभागातील पदाधिकाऱ्यांसोबत मुख्यमंत्री पुन्हा बैठक घेऊन पुढील रणनीती आखणार असल्याची सूत्रांची माहिती उपलब्ध झाली आहे.

About Belgaum Varta

Check Also

अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणी आरोपीला ३० वर्षांची सक्तमजुरी

Spread the love  बेळगाव : बेळगाव येथील जिल्हा पोक्सो न्यायालयाने एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *