Tuesday , March 3 2026
Breaking News

धामणे विभाग महाराष्ट्र एकीकरण समिती बैठक आज

Spread the love

 

बेळगाव : धामणे विभाग महाराष्ट्र एकीकरण समिती यांच्या संयोजनातुन महाराष्ट्र एकीकरण समिती धामणे विभाग रचना संदर्भात बैठक बोलवण्यात आली आहे. तरी धामणे विभागातील ब्रह्मलिंगहट्टी, मासगोंडहट्टी, देवगनहट्टी येथील सर्व कार्यकर्त्यांनी मराठी भाषिकांनी बसवाना मंदिर धामणे येथे सोमवार दिनांक 13 रोजी संध्याकाळी ठीक 8:00 वाजता बैठकीला उपस्थित राहायचे आहे, अशी कळकळीची विनंती करण्यात आली आहे.

About Belgaum Varta

Check Also

पोलिसांच्या मार्गदर्शक सूचीचे पालन करा : पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांचे आवाहन

Spread the love  बेळगाव : होळी व रंगपंचमी सणादरम्यान कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून शहरात चोख …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *