खानापूर : बेळगावच्या सहाय्यक आयुक्त रेश्मा तालिकोटी यांचे पती जाफर पिरजादे यांनी आत्महत्या केल्याची घटना आज दुपारी घडली. जाफर पिरजादे हे अनेक वर्षांपासून बेळगावच्या तहसीलदार कार्यालयात तलाठी म्हणून सेवा बजावत होते. आज दुपारी त्यांच्या आत्महत्येची खबर सर्वत्र पसरली. एपीएमसी पोलीस प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत. सध्या ते प्रथम दर्जा लिपिक म्हणून सेवा बजावत होते.
Belgaum Varta Belgaum Varta