Wednesday , March 4 2026
Breaking News

शहापूर महाराष्ट्र एकिकरण समितीतर्फे मराठा मंदिरास छत्रपती शिवाजी महाराजांचे तैलचित्र भेट

Spread the love

बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समिती शहापूर विभाग यांच्याकडून मराठा मंदिरास चित्रकार मिलिंद शिंपी (पुणे) यांचे तैलचित्र मुख्य प्रशस्त हॉलमध्ये लावण्यासाठी भेट देण्यात आली. याप्रसंगी मराठा मंदिरचे अध्यक्ष अप्पासाहेब गुरव, उपाध्यक्ष नेमिनाथ कंग्राळकर, शिवाजी हंगीरकर, नेताजी जाधव, चंद्रकांत गुंडकल, लक्ष्मणराव सैनुचे, नागेश तरळे, म. ए. समितीचे मदन बामणे, नेताजी जाधव, सुहास किल्लेकर, शिवाजी हवळाणाचे, सुधीर नेसरीकर, राजाराम मजुकर, सुनील बोकडे, बाळू कुरळे, अभिजीत मजुकर, रणजीत हवळाणाचे, शशिकांत पाष्टे, गजानन शहापूरकर, कल्लप्पा हंडे, सतीश गवडोजी, परशराम शिंदोळकर, राजकुमार बोकडे, रवी जाधव, राजू मजुकर, परशराम कुंडेकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव जिल्हा न्यायालयात बॉम्बच्या अफवेने खळबळ

Spread the love  बॉम्ब शोध पथकाची तपासणी ; सुरक्षा कडक बेळगाव : बेळगाव येथील जिल्हा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *