येळ्ळूर : रविवार दि. 19 मार्च रोजी महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने राजहंसगड शुद्धीकरण आणि दुग्धाभिषेक घालण्यात येणार आहे. सदर कार्यक्रमाची पूर्व तयारी करण्यासाठी येळ्ळूर विभाग म. ए. समितीची बैठक रविवार दि. 12 मार्च रोजी सायं. 7 वा. श्री बालशिवाजी येथील समितीच्या कार्यालयात आयोजित करण्यात आली आहे. तरी शिवप्रेमीनी वेळेवर उपस्थित रहावे, असे आवाहन अध्यक्ष श्री. शांताराम कुगजी व सरचिटणीस प्रकाश अष्टेकर यांनी केले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta