Wednesday , March 4 2026
Breaking News

प्रगतिशीलमध्ये शुक्रवारी शहीद भगतसिंग यांच्यावर व्याख्यान

Spread the love

 

बेळगांव : प्रगतिशील लेखक संघाची साप्ताहिक बैठक शुक्रवार दि. 24 मार्च रोजी सायंकाळी साडेपाच वाजता आयोजित करण्यात आली आहे. यावेळी शहीद भगतसिंग राजगुरू व सुखदेव यांच्या स्मॄति दिनानिमित्त निवॄत्त शिक्षक सुभाष कंग्राळकर यांचे शहीद भगतसिंग यांच्यावर व्याख्यान होणार आहे. सर्वांनी उपस्थित राहावे. गिरीश कॉम्प्लेक्स रामदेव गल्ली कार पार्किंग एरिया रामदेव गल्ली येथे हा कार्यक्रम होणार आहे. सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन अध्यक्ष प्रा. आनंद मेणसे यांनी केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

बोडकेनट्टीत शनिवारी गिरणी कामगारांची बैठक

Spread the love  बेळगाव  : एकेकाळी मुंबईच्या कापड गिरण्यांमध्ये सिमाभागातील बेळगाव जिल्ह्यातील हजारो कामगार घाम …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *