Wednesday , December 10 2025
Breaking News

रमाकांत कोंडुसकर यांच्या प्रचार कार्यालयाचे सोमवारी उद्घघाटन

Spread the love

 

बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समितीचे बेळगाव दक्षिण मतदार संघाचे अधिकृत उमेदवार रमाकांत कोंडुसकर यांच्या मध्यवर्ती प्रचार कार्यालयाचे उद्घघाटन सोमवार दि. 24 रोजी सायंकाळी 5 वाजता बॅ. नाथ पै सर्कल ते खासबाग मार्गावरील डबल रोड येथील कै. संभाजीराव पाटील यांच्या इमारतीत होणार आहे. मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी व सरचिटणीस मालोजी अष्टेकर यांच्या हस्ते कार्यालयाचे उद्घाटन होणार आहे. तसेच अन्य पदाधिकारी व आजी माजी लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.
यावेळी बेळगाव दक्षिण मतदार संघातील म. ए. समितीचे कार्यकर्ते, महिला कार्यकर्त्या व युवा कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

About Belgaum Varta

Check Also

चर्चच्या बांधकामावरून निर्माण झालेला वादासंदर्भात बेळगाव बिशप यांनी घेतली मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांची भेट

Spread the love  बेळगाव : गदग जिल्ह्यातील गजेन्द्रगड येथील होली फॅमिली स्कूल परिसरात पाद्री निवासस्थान …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *