Tuesday , March 3 2026
Breaking News

येळ्ळूर ग्रामपंचायतीच्या वतीने महिला आणि बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांचे अभिनंदन!

Spread the love

 

बेळगाव : येळ्ळूर ग्रामपंचायतीच्या वतीने नूतन महिला आणि बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांना भेटून नूतन मंत्रिपदासाठी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन करण्यात आले. तसेच त्यांच्या पुढील वाटचालीसाठी सदिच्छा देण्यात आल्या.
यावेळी ग्रामपंचायत अध्यक्ष सतीश बाळकृष्ण पाटील, ग्रामपंचायत सदस्य प्रमोद पाटील, शिवाजी नांदुरकर, रमेश मेणसे, परशराम परीट, राकेश परीट, दयानंद उघाडे, ज्योतिबा चौगुले, माजी ग्रामपंचायत अध्यक्ष अनुसया परीट, रूपा पुण्ण्यानावर, मनीषा घाडी, राजू डोण्ण्यान्नवर, सोनाली येळ्ळूरकर, लक्ष्मण छत्र्याण्णावर आणि गावातली नागरीक उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

पोलिसांच्या मार्गदर्शक सूचीचे पालन करा : पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांचे आवाहन

Spread the love  बेळगाव : होळी व रंगपंचमी सणादरम्यान कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून शहरात चोख …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *