
बेळगाव : पती आणि सासूवर हल्ला करून सासूची हत्या केल्याची घटना बैलहोंगल येथे घडली.
महाबूबी याकुशी (५३) असे मृत सासूचे नाव आहे. मेहरुणी याकुशी या महिलेने ही हत्या केल्याची माहिती मिळाली आहे.
पती सुबान दुसरे घर बांधत नसल्याने पत्नीने हे कृत्य केल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. तिने आपल्या दोन भावांसह सासू आणि पतीवर रॉडने हल्ला केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
Belgaum Varta Belgaum Varta