
बेळगाव : पावसाळ्यामध्ये कुडकुडत बस स्टँड तसेच रेल्वे स्टेशनच्या शेजारी असलेल्या गरजवंतूंना मदत करण्याचे कार्य एंजल फाउंडेशनने हाती घेतले आहे.
शहरांमध्ये असलेल्या बेघर व्यक्तींना एंजल फाउंडेशनच्या वतीने ब्लॅंकेट्स वितरण करण्यात आले. एंजल फाउंडेशनच्या संस्थापिका मीनाताई बेनके यांना थंडीत कुडकुडत असलेल्या व्यक्तींची माहिती मिळताच त्यांनी मदत करण्याचा वसा हाती घेतला.
त्यानंतर त्यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील बेघर आणि गरजू व्यक्तींना ब्लॅंकेटचे वितरण करण्यात आले.
Belgaum Varta Belgaum Varta