बेळगाव : हिरेकोडी नंदीपर्वत आश्रमाचे जैन मुनी कामकुमार यांच्या खून प्रकरणासंदर्भात सीआयडी, आर्थिक गुन्हे आणि विशेष विभाग डीजीपी डॉ. एम. ए. सलीम यांच्या नेतृत्वाखालील पथकाने आज हिरेकोडीसह विविध ठिकाणी भेटी दिल्या. डीजीपी डॉ. एम. ए. सलीम यांनी सीआयडी आयजीपी प्रवीण पवार, आयजीपी एनआर विकासकुमार विकास यांच्यासह सीआयडीच्या संपूर्ण तपास पथकासह विविध ठिकाणी भेटी देऊन पाहणी केली.
सीआयडी, आर्थिक गुन्हे आणि विशेष विभाग डीजीपी डॉ एम ए सलीम यांच्या नेतृत्वाखालील या पथकाने
हिरेकोडी, चिक्कोडी, माविनहोंड आणि कटकभावी येथे भेट दिली.
Belgaum Varta Belgaum Varta