बेळगाव : जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या मार्कंडेय साखर कारखान्याची रविवारी (ता. २७) मतदान पार पडले. लागलीच पहिला निकाल जाहीर झाला.
शेतकरी बचाव पॅनेल गटातून सहकारी संस्था गटातून सुनिल अष्टेकर हे 7 मतानी विजयी झाले. त्यांना 20 मते पडली तर अविनाश पोतदार गटाचे प्रदीप अष्टेकर यांना 13 मते पडली.
Belgaum Varta Belgaum Varta