Wednesday , March 4 2026
Breaking News

झाडशहापूरजवळ अपघात; दुचाकीस्वार जागीच ठार

Spread the love

 

बेळगाव : बेळगाव-पणजी राष्ट्रीय महामार्गावरील झाडशहापूरजवळ आज दुपारी 2 च्या दरम्यान दुचाकीस्वाराला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने झालेल्या अपघातात युवकाचा जागीच मृत्यू झाला. मृत्यूमुखी पडलेल्या युवकाचे नाव भरत बिदरभावी असून झाडशहापूर येथील रहिवासी आहे.
तो कामावरून घरी चालला असता वेगवान चाललेल्या गाडीने धडक दिली. या धडकेत भरतचा जागीच मृत्यू झाला. धडक दिलेल्या गाडीचा तपास चालू आहे.

About Belgaum Varta

Check Also

बोडकेनट्टीत शनिवारी गिरणी कामगारांची बैठक

Spread the love  बेळगाव  : एकेकाळी मुंबईच्या कापड गिरण्यांमध्ये सिमाभागातील बेळगाव जिल्ह्यातील हजारो कामगार घाम …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *