
बेळगाव : बेळगावातील सुवर्णसौधजवळ केके कोप्प – सीबीटी बस उलटली. या बसमध्ये 40 हून अधिक प्रवासी प्रवास करत होते.बस चालकासह दोघांची प्रकृती गंभीर आहे.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, बेळगावमधील सुवर्णसौधाजवळ कालव्यात बस उलटली. बसमध्ये ४० हून अधिक जण प्रवास करत असून बस कंडक्टरसह दोघांची प्रकृती चिंताजनक असून दोघांनाही रुग्णवाहिकेने जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.
प्रवाशांना बसमधून बाहेर काढण्यासाठी जनतेची धडपड सुरू असून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
Belgaum Varta Belgaum Varta