Tuesday , March 3 2026
Breaking News

मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक मंगळवारी

Spread the love

 

बेळगाव : मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सभासदांची बैठक मंगळवार दिनांक 10 ऑक्टोबर 2023 रोजी दुपारी 3:00 वा.मराठा मंदिर बेळगाव येथे आयोजित करण्यात आली आहे. मध्यवर्ती सदस्यांनी वेळेवर हजर रहावे, असे अध्यक्ष दीपक दळवी यांनी कळवले आहे.

विधानसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक होत आहे त्यामुळे या बैठकीत नेमकी कोणकोणती चर्चा होते याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

About Belgaum Varta

Check Also

पोलिसांच्या मार्गदर्शक सूचीचे पालन करा : पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांचे आवाहन

Spread the love  बेळगाव : होळी व रंगपंचमी सणादरम्यान कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून शहरात चोख …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *