Thursday , September 19 2024
Breaking News

उत्तर, दक्षिण भागात उद्या वीजपुरवठा खंडित

Spread the love

 

बेळगाव : दुरुस्तीच्या कारणास्तव बुधवार दि. २९ रोजी शहराच्या उत्तर व दक्षिण भागात वीजपुरवठा खंडित केला जाणार आहे. सकाळी १० ते दुपारी ३ यावेळेत राणी चन्नम्मानगर, सुभाषचंद्रनगर, तिसरे रेल्वेगेट, वसंत विहार कॉलनी, विष्णू गल्ली, धामणे रोड, देवांगनगर, रयत गल्ली, मलप्रभानगर, कल्याणनगर, तेग्गीन गल्ली, वझे गल्ली, वड्डर छावणी, गणेशपेठ, कुलकर्णी गल्ली, रेणुकानगर, बस्ती गल्ली, माधवपूर, कपिलेश्वर कॉलनी, महावीर कॉलनी, समर्थनगर, ओमनगर, पाटील गल्ली, सुभाष मार्केट, हिंदवाडी, आरपीडी रोड, भाग्यनगर, रानडे कॉलनी, सर्वोदय मार्ग रोड, महावीर गार्डन, आनंदवाडी, अनगोळ-वडगाव रोड, सह्याद्री कॉलनी, पारिजात कॉलनी, साईश्रद्धा कॉलनी, संत मीरा रोड, वाडा कंपाऊंड, रघुनाथ पेठ, सुभाष गल्ली, मारुती गल्ली, कनकदास कॉलनी, आंबेडकरनगर, महावीरनगर, भाग्यनगर, संभाजीनगर, येळ्ळूर रोड, अन्नपूर्णेश्वरीनगर, आनंदनगर, आदर्शनगर, घुमटमाळ, पटवर्धन ले- आऊट या परिसरात वीजपुरवठा बंद राहील.

शहराच्या उत्तर भागात सकाळी ९ ते दुपारी ३ यावेळेत कंग्राळी औद्योगिक वसाहत, इंडाल कॉलनी, शिवाजीनगर, आरटीओ सर्कल, वीरभद्रनगर, वैभवनगर, बसव कॉलनी, विद्यागिरी, आझमनगर, संगमेश्वरनगर, शाहूनगर, एपीएमसी रोड, ज्योतीनगर, शिवबसव कॉलनी, जेएनएमसी परिसर, नेहरूनगर, सदाशिवनगर, जिना बकुळ परिसर, सिव्हिल हॉस्पिटल रोड, कोल्हापूर सर्कल, मराठा मंडळ रोड, सुभाषनगर या परिसरात वीजपुरवठा खंडित केला जाणार आहे.

About Belgaum Varta

Check Also

प्रतिक्षा कदम हिचा बिजगर्णी येथे उद्या सत्कार

Spread the love  बेळगाव : बिजगर्णी येथील ग्रामस्थ मंडळाचे सदस्य यशवंत जाधव यांची नात कु. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *