
बेळगाव : १७ जानेवारी हुतात्मा दिन गांभीर्याने पाळण्यासंदर्भात तसेच विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सभासदांची बैठक गुरुवार दिनांक ४ जानेवारी २०२४ रोजी दुपारी ३.०० वाजता मराठा मंदिर बेळगाव येथे बोलावण्यात आली आहे. सभासदांनी वेळेवर उपस्थित राहावे असे आवाहन अध्यक्ष श्री. दीपक दळवी व कार्याध्यक्ष मनोहर किणेकर यांनी केले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta