Wednesday , March 4 2026
Breaking News

महाराष्ट्र एकीकरण समिती कार्यकर्त्यांची महत्त्वपूर्ण बैठक उद्या

Spread the love

 

बेळगाव : शहर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांची महत्वाची बैठक रविवार दिनांक 4 फेब्रुवारी 2024 रोजी सायंकाळी 6.30 वाजता मराठा मंदिर हॉल रेल्वे ओव्हर ब्रिज येथे आयोजित करण्यात आली आहे.

शहर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नवीन विस्तारित कार्यकारिणीचा संभ्रम दूर करण्यासाठी महत्वपूर्ण बैठक म. ए. समिती नेते रमाकांत कोंडूस्कर, रणजीत पाटील, महादेव पाटील, दत्ता जाधव, विकास कलघटगी आदींच्या पुढाकाराने आयोजित केली आहे. बेळगाव शहर दक्षिण आणि उत्तर मतदार संघातील कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव जिल्हा न्यायालयात बॉम्बच्या अफवेने खळबळ

Spread the love  बॉम्ब शोध पथकाची तपासणी ; सुरक्षा कडक बेळगाव : बेळगाव येथील जिल्हा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *