Wednesday , March 4 2026
Breaking News

हॉकी बेळगावतर्फे उन्हाळी मोफत हॉकी प्रशिक्षण शिबीर

Spread the love

 

बेळगाव : हॉकी बेळगावतर्फे उन्हाळी मोफत हॉकी प्रशिक्षण शिबीर दि. 10 एप्रिल ते 30 मे दरम्यान आयोजित करण्यात आले आहे. सदर शिबिर दररोज सकाळी 6.30 ते 8.30 व सायंकाळी 4.30 ते 6.30 नेताजी सुभाषचंद्र बोस मैदान (लेले ग्राउंड) येथे आयोजित करण्यात आले आहे, अशी माहिती सचिव सुधाकर चाळके यांनी दिली.
प्रशिक्षण शिबिरात 10 वर्षापासून 21 वर्षांपर्यंत मुले-मुली सहभाग घेऊ शकतात. प्रशिक्षण उत्तम शिंदे, नामदेव सावंत, गणपत गावडे, प्रशांत मंकाळे, सुधाकर चाळके आदी प्रशिक्षक देणार आहेत.
प्रशिक्षण शिबिरात सहभागी होण्यासाठी गौरव जाधव 7829222691, चेतन दोडमणी 8867213306, वैदुर्या नाईक 7026719824, प्राजक्ता निलजकर 7022506074 यांचेशी संपर्क साधावा.

About Belgaum Varta

Check Also

बोडकेनट्टीत शनिवारी गिरणी कामगारांची बैठक

Spread the love  बेळगाव  : एकेकाळी मुंबईच्या कापड गिरण्यांमध्ये सिमाभागातील बेळगाव जिल्ह्यातील हजारो कामगार घाम …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *