Tuesday , March 3 2026
Breaking News

लोकसभा उमेदवार निवडीसंदर्भात समितीच्या 32 जणांची कमिटी जाहीर

Spread the love

 

बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समितीचा लोकसभा उमेदवार निवडीसंदर्भात 32 जणांची कमिटी जाहीर करण्यात आली आहे. बेळगांव दक्षिण मधील 11, उत्तर मधील 11 आणि ग्रामीण मधील 10 अशा एकूण समितीच्या 32 कार्यकर्त्यांची निवड कमिटी स्थापन करण्यात आली आहे. सदर कमिटी आगामी लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवार निश्चित करणार आहे. या संदर्भात विचारविनिमय करण्यासाठी लवकरच निवड कमिटीची एक बैठक बोलाविण्यात येणार आहे.

उमेदवार निवडीसाठी 32 जणांची कमिटी
बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समितीचा लोकसभा उमेदवार निवडीसाठी 32 जणांची कमिटी जाहीर करण्यात आली आहे. बेळगाव शहर दक्षिण, उत्तर आणि ग्रामीण मतदारसंघातील समितीच्या 32 कार्यकर्त्यांची निवड समिती सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे.

बेळगाव उत्तर

मदन बामणे, दत्ता जाधव, अमर येळ्ळूरकर, सुरज कणबरकर, अंकुश केसरकर, शुभम शेळके, रणजीत चव्हाण -पाटील, विकास देसुरकर, मोतेश बारदेशकर, विकास कलघटगी, रमेश पावले

बेळगाव दक्षिण

राजू बिर्जे, मनोहर हलगेकर, राकेश पलंगे, सागर पाटील, प्रमोद पाटील (येळ्ळूर), रणजीत हावळानाचे, श्रीकांत कदम, बाळू केरवाडकर (धामणे), पप्पू कुर्याळकर (उमेश), रमेश माळवी, पांडू पट्टण

बेळगाव ग्रामीण

राजाभाऊ पाटील, आर. एम. चौगुले, ऍड. एम. जी. पाटील, मनोहर किणेकर, रामचंद्र मोदगेकर, शिवाजी सुंठकर, ऍड. सुधीर चव्हाण, आर. आय. पाटील, आर. के. पाटील, मनोहर संताजी

About Belgaum Varta

Check Also

पोलिसांच्या मार्गदर्शक सूचीचे पालन करा : पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांचे आवाहन

Spread the love  बेळगाव : होळी व रंगपंचमी सणादरम्यान कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून शहरात चोख …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *