
बेळगाव : आदित्य मिल्क ब्रँडसाठी प्रसिद्ध असलेल्या विजयकांत डेअरीचे व्यवस्थापकीय संचालक शिवकांत सिदनाळ (वय ५९) यांचे आज अल्पशा आजाराने निधन झाले.
बेळगावचे माजी खासदार स्व. एस. बी. सिदनाळ यांचे पुत्र तसेच व्हीआरएल लॉजिस्टिकचे मालक विजय संकेश्वर यांचे ते जावई होत.
Belgaum Varta Belgaum Varta