Wednesday , March 4 2026
Breaking News

अंमली पदार्थ विरोधी अभियानांतर्गत बाइक रॅलीद्वारे जनजगृती

Spread the love

 

बेळगाव : अंमली पदार्थ विरोधी मोहिमेचा एक भाग म्हणून बेळगाव जिल्हा पोलीस व चिक्कोडी पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
बेळगावचे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांच्या हस्ते बाईक रॅलीचा शुभारंभ करण्यात आला, जिल्हा अधिकाऱ्यांनी स्वतःच्या दुचाकी चालवून अंमली पदार्थ सेवनामुळे होणाऱ्या दुष्परिणामांबाबत जनजागृती केली.
यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.भीमा शंकर गुळेद, ग्रा. पं. सीईओ राहुल यांच्यासह पोलिस अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पाठिंबा दिला.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव जिल्हा न्यायालयात बॉम्बच्या अफवेने खळबळ

Spread the love  बॉम्ब शोध पथकाची तपासणी ; सुरक्षा कडक बेळगाव : बेळगाव येथील जिल्हा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *