बेळगाव : बेळगाव शहरातील विविध ठाण्यात घरफोडी व घरफोडीचे गुन्हे दाखल असलेल्या २ आरोपींना अटक करण्यात आली आहे.
बेळगाव खडे बाजारचे पोलीस निरीक्षक तसेच उद्यमबाग पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक डी. के. पाटील यांच्या नेतृत्वाखाली शहरातील विविध भागात घरफोडी करणारे आरोपी रफीक मोहम्मद शेख व प्रज्वल खनाजे यांना अटक करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपींकडून 40 ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने, 148 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
Belgaum Varta Belgaum Varta