Saturday , March 7 2026
Breaking News

भोई गल्ली घरफोडी प्रकरणी एकाला अटक

Spread the love

 

बेळगाव : बेळगाव शहरात चोरट्यानी उच्छाद मांडला आहे. शहरात असलेल्या भोई गल्लीत गुरुवारी रात्री 1.45 च्या सुमारास बंद घराचे कुलूप तोडून चोरटयांनी चोरी केली. सीसीटीव्ही फुटेजवरून पोलिसांनी एकाला अटक केली आहे.

सदर घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. यावरून पोलिसांनी एकाला अटक केली असून पुढील तपास करत आहेत. शहरात वाढत असलेल्या चोरीच्या घटनेने हैराण झालेल्या नागरिकांनी रात्रीच्या वेळी पोलिसांनी गस्त घालावी अशी मागणी केली आहे.

About Belgaum Varta

Check Also

कलखांब गावच्या राहुल पाटीलचे युपीएससी परीक्षेत दुसऱ्यांदा यश; 224 वा क्रमांक

Spread the love  बेळगाव : बेळगाव जवळील कलखांब गावच्या सामान्य शेतकऱ्याच्या मुलाने जिद्द, चिकाटी आणि …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *