
बेळगाव : अनगोळ मेन रोड येथील दि. धनश्री मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटीचे प्रशस्त इमारतीत स्थलांतर रविवारी (दि. २५) रोजी सकाळी १०.३० वाजता होणार आहे. अनगोळ मेन रोड येथील स्वतःच्या नूतन वास्तूत कार्यालयाच्या प्रधान शुभारंभ कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून आमदार प्रकाश हुक्केरी, आमदार अभय पाटील, माजी आमदार महांतेश कवटगीमठ, सहकार खात्याचे उपनिबंधक एम. एन. मणी आणि प्रमुख वक्ते म्हणून सी. ए. सुनील नागावकर उपस्थित राहणार आहेत, असे चेअरमन शिवाजी पावले, व्हा. चेअरमन नितीन येतोजी, संचालक कॅप्टन जी. जी. कानडीकर, श्री. जगदीश एन्. बिर्जे, श्री. अर्जुन सी. कोलकार, श्री. गोपाळ के. गुरव, श्री. गोपाळ बी. होनगेकर, श्री. संजीव डी. जोशी, श्री. आप्पाजी वाय. पाटील, सौ. सोनल सं. खांडेकर, श्रीमती सविता पुं. मोरे व सेक्रेटरी श्री. नागेंद्र बी. तरळे यांनी कळविले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta