Wednesday , March 4 2026
Breaking News

कार पार्किंग येथे बुधवारी कोजागिरी पौर्णिमा

Spread the love

 

बेळगाव : सांप्रदायिक भजनी मंडळ बापट गल्ली (कार पार्किंग) बेळगाव यांच्या वतीने बुधवार दिनांक 16 रोजी श्री विठ्ठल रुखमाई मंदिरात मंदिरात सायंकाळी 7 वाजता कोजागिरी पौर्णिमा साजरी करण्यात येणार आहे. यावेळी कोजागिरी पौर्णिमा, काकड आरती, दीपोत्सव, भजन व आवळी भोजन असा संयुक्त कार्यक्रम पार पडणार आहे. तत्पूर्वी मान्यवरांच्या हस्ते आरती होऊन दूध प्रसाद देण्यात येणार आहे. गुरुवार दिनांक 17 पासून सतत एक महिना कालाष्टमी पर्यंत सकाळी 5.30 ते 7 वाजेपर्यंत काकड आरती होणार असून भक्तांनी हजर राहून प्रसादाचा लाभ घ्यावा असे आयोजकांनी कळविले आहे.

About Belgaum Varta

Check Also

बोडकेनट्टीत शनिवारी गिरणी कामगारांची बैठक

Spread the love  बेळगाव  : एकेकाळी मुंबईच्या कापड गिरण्यांमध्ये सिमाभागातील बेळगाव जिल्ह्यातील हजारो कामगार घाम …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *