Wednesday , March 4 2026
Breaking News

एसबीजी आयुर्वेदिक मेडिकल कॉलेजमध्ये आहार दिवस साजरा

Spread the love

 

बेळगाव : येथील एसबीसी आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल यांच्या वतीने जागतिक आहार दिन आणि 9व्या राष्ट्रीय आयुर्वेद दिनानिमित्त आयुर् फूड फेस्ट “स्वादोत्सव-2024” आयोजित केला आहे, ज्याची थीम “जीवनशैली विकारांसाठी उपचारात्मक आहार” आहे. खाद्य महोत्सवाचे उद्घाटन के एल ई आयुर्वेदिक कॉलेजचे प्राध्यापक डॉ. संजीव टोनी यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांनी मोसमी अन्नाचे महत्त्व सांगितले. यावेळी विद्यार्थ्यांनी शंभर हून अधिक पाककृती तयार केल्या होत्या. .

डॉ. संजीव टोनी आणि डॉ. शिल्पा या कार्यक्रमाचे परीक्षक होते आणि त्यांनी विजेते घोषित केले.
कार्यक्रमादरम्यान प्राचार्य डॉ. अडीवेश अरकेरी, डॉ. एच. अरुण, डॉ. एन. चेतन, डॉ. के. अनिल,  डॉ. एल. अमृता, डॉ. पी. सुधीर, डॉ. अश्विनी आदी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव जिल्हा न्यायालयात बॉम्बच्या अफवेने खळबळ

Spread the love  बॉम्ब शोध पथकाची तपासणी ; सुरक्षा कडक बेळगाव : बेळगाव येथील जिल्हा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *