Saturday , March 7 2026
Breaking News

मंत्री हेब्बाळकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी भाजप आमदार सी. टी. रवी यांना अटक

Spread the love

 

बेळगाव : महिला व बाल कल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी भाजपचे आमदार सी.टी. रवी यांना अटक करण्यात आली आहे.

हिरेबागेवाडी पोलिस ठाण्यात सी. टी. रवी यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला होता. भा.द. वि. कायदा 75 आणि 79 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एफआयआर दाखल होताच हिरेबागेवाडी पोलिसांनी सी. टी. रवी यांना ताब्यात घेतले.

About Belgaum Varta

Check Also

रयत गल्ली विहिरीत ड्रेनेज मिश्रित पाणी; जनतेचे आरोग्य धोक्यात

Spread the love  बेळगाव : ड्रेनेजचे सांडपाणी जमिनीत झिरपून रयत गल्ली, वडगाव येथील विहिरी आणि …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *