Wednesday , March 4 2026
Breaking News

अनगोळ येथे ब्युटी पार्लरमध्ये वेश्याव्यवसाय : पोलिसांचा छापा; महिलेला अटक

Spread the love

 

बेळगाव : बेळगावातील अनगोळ परिसरात आज सकाळी एका ब्युटी पार्लर आणि स्पावर पोलिसांनी छापा टाकला.

अनगोळ परिसरात असलेल्या अंजली स्पा आणि ब्युटी पार्लरवर पोलिसांनी आज सकाळी छापा टाकला असता तेथे वेश्याव्यवसाय सुरू असल्याचे आढळून आले. पोलिसांनी स्पामध्ये असलेल्या 6 महिलांची सुटका केली. स्पा आणि ब्युटी पार्लरच्या मालक अंजली संजय हिला पोलिसांनी अटक केली असून पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव जिल्हा न्यायालयात बॉम्बच्या अफवेने खळबळ

Spread the love  बॉम्ब शोध पथकाची तपासणी ; सुरक्षा कडक बेळगाव : बेळगाव येथील जिल्हा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *