
बेळगाव : मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सभासदांची महत्त्वपूर्ण बैठक शुक्रवार दिनांक 14 फेब्रुवारी 2025 रोजी दुपारी तीन वाजता मराठा मंदिर, खानापूर रोड बेळगाव येथे, बोलावण्यात आली आहे. मध्यवर्ती म. ए. समितीच्या सर्व सभासदांनी वेळेवर उपस्थित रहावे, असे कार्याध्यक्ष माजी आमदार श्री. मनोहर किणेकर कळवितात.

Belgaum Varta Belgaum Varta